लोकनेते महादेवराव बोडके दादा पंधरावी पुण्यतिथी
पिंपरी बुद्रुक बावडा : सामाजिक कार्यकर्ते लोकनेते महादेव दादा बोडके यांची पंधरावी पुण्यतिथी समाजाला एक आदर्श घडवून देणारा व्यक्तिमत्व त्यांची आज पंधरा वी पुण्यतिथी संपन्न झाली यावेळी महाराष्ट्रातील झी टॉकीज फेम युवा कीर्तनकार ह भ प नम्रता महाराज कर्वे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली यावेळी नम्रता महाराज कर्वे यांनी बोडके कुटुंबाचे कौतुक केले समाजामध्ये पंधरावी पुण्यतिथी करणे म्हणजे एक अतिशय सगळ्यांना आदर्श निर्माण करून देणार बोडके कुटुंब बोडके कुटुंबाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. नम्रता महाराज कर्वे यांनी समाज प्रबोधन तसेच संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाद्वारे कीर्तन संपन्न झाले. आई आणि बाबांचं महत्त्व सांगताना सर्वांच्याच डोळ्यात अश्रू आले या कार्यक्रमाचे संपूर्ण किर्तन आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्रातील नामवंत youtube चैनल ओम साई क्रिएशन या चैनल वरती संपूर्ण क्षण आपणास पाहायला मिळतील तरी सर्वांनी ओम साई क्रिएशन या यूट्यूब चैनल वरती जाऊन आणि ओम साई क्रिएशन या instagram पेज वरती जाऊन पाहू शकता 🥰 ह भ प नम्रता महाराज कर्वे... मोफत मुलींची ...