नात्यातील गोडवा जपणारी आपुलकीची माणसं

  डिकसळ ता. सातारा





राम कृष्ण हरी ह भ प महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह भ प ज्ञानेश्वरी ताई घाडगे नात्यातील गोडवा जपणारी आपुलकीची माणसं माननीय श्री विठोबा बंडू दळवी गुरुजी यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त भव्य कीर्तन महोत्सव आयोजित केला होता यानिमित्त ह भ प ज्ञानेश्वरी ताई घाडगे यांनी समाज प्रबोधन केले कौतुक केले. समाजाला एक दिशा देण्याचे काम दळवी परिवार करत आहे असं ह भ प ज्ञानेश्वरी ताई यांनी सांगितलं समाजातील सर्वांनी दळवी कुटुंबाचा आदर्श घेतलाच पाहिजे. आजच्या युगात सोशल मीडियाच्या युगात दगदगीच्या युगात असा कार्यक्रम होणे म्हणजे एक आनंददायी क्षणच आहे. डिकसळ जि. सातारा या परिसरातील पाहुणेमंडळी आप्तेष्ट या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. उत्साह पूर्ण वातावरणामध्ये गुरुजींचा वाढदिवस संपन्न झाला. सामाजिक बांधिलकी जपत ह भ प ज्ञानेश्वरी ताई घाडगे यांच्या हस्ते आलेल्या सर्वांना विठ्ठल रुक्माई ची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले. आलेल्या सर्वांना महाप्रसाद ही आयोजन केले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ आपल्या लाडक्या ओम साई चैनल वरती पाहायला विसरू नका.

 ह भ प ज्ञानेश्वरी ताई घाडगे संपर्क 9767585313

 युट्युब ओम साई क्रिएशन

 इंस्टाग्राम ओम साई क्रिएशन

 धन्यवाद सर्वांनी ही पोस्ट शेअर करायाला विसरू नका 

Comments

Popular posts from this blog

ह भ प आरती महाराज भुजबळ नातेपुते