ह भ प आरती महाराज भुजबळ नातेपुते

 ओम साई क्रिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कीर्तनकारांची वैयक्तिक माहिती आम्ही आपल्या सोबत घेऊन येत आहोत. त्यामध्येच आज आपण माळशिरस तालुक्यामधील ह भ प आरती महाराज भुजबळ यांचा परिचय जाणून घेणार आहोत.

नाव : ह भ प आरती महाराज भुजबळ

गाव : कारुंडे ता. माळशिरस जि. सोलापूर

संपर्क : +91 95943 56467

 कीर्तनासाठी संपर्क करायचा असेल तर वरील नंबर वरती आपण संपर्क करू शकता त्यांचे फोटो खाली दिलेले आहेत बॅनर साठी वापरू शकता 🙏🏻

धन्यवाद 🙏🏻







Comments