ह भ प रविंद्र महाराज गाडेकर आळंदी
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकरांचा परिचय आणि त्यांचा संपर्क त्यांचं गाव नाव आम्ही ओम साई च्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत आहोत🙏🏻
चला आजचे कीर्तनकार पाहुयात ❤️🥰
आळंदी या ठिकाणी वास्तव्यास असणारे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह भ प रवींद्र महाराज गाडेकर यांचा परिचय आज आपण जाणून घेणार आहोत 🙏🏻
ह भ प श्री रविंद्र महाराज गाडेकर मुळचे राहाणार माऊली तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर
आळंदी या ठिकाणी वैराग्यमुर्ती वै जयराम महाराज भोसले सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथे सांप्रदयाचे चार वर्षे शिक्षण घेऊन सध्या आळंदीत स्थायिक आहेत,आणि आकरा वर्षांपासून कानिफनाथ वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची येथे चालवत आहे.
शालेय शिक्षणाबरोबरच इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अध्यात्मिक शिक्षण त्यांच्याकडे दिले जाते.
संपर्क - 8055711252
ह. भ. प. रवींद्र महाराज यांचे व्हिडिओ ओम साई क्रिएशन या यूट्यूब चैनल वरती पाहायला भेटतील त्यासाठी आपल्या ओम साई क्रिएशन या यूट्यूब चैनल ला आणि instagram ला फॉलो करायला विसरू नका



Comments
Post a Comment