ह.भ.प.नम्रता महाराज कर्वे














 जिल्हा सातारा तालुका फलटण : खुंटे या गावांमध्ये मोफत मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या अध्यक्ष ह भ प नम्रता महाराज कर्वे मुलींना मोफत शिक्षण दिले जाते वारकरी या ठिकाणी आणि कीर्तनकारांना घडवण्याची काम केले जाते. या संस्थेच्या अध्यक्ष ह भ प नम्रता महाराज कर्वे यांच्याशी संपर्क करण्यासाठी त्यांचा खालील नंबर...

नाव : ह भ प नम्रता महाराज कर्वे

गाव : खुंटे तालुका फलटण जिल्हा सातारा

 संपर्क : मो.9960182190

 वडिलांचे नाव  : महाराष्ट्रातील दिग्गज भारुडकर अण्णा भारुडकर खुंटे तालुका फलटण

 फलटण परिसरात आला तर नक्की भेट द्या खुंटे तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी मोफत मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे.


  नम्रता महाराज कर्वे यांची व्हिडिओ पाहण्यासाठी युट्युब ला ओम साई क्रिएशन सर्च करा आणि इंस्टाग्राम ला ओम साई क्रिएशन हे सर्च करा🙏🏻


 धन्यवाद🙏🏻

Comments

Popular posts from this blog

ह भ प आरती महाराज भुजबळ नातेपुते