Posts

ह भ प सागर महाराज बोराटे सर

Image
 महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह भ प सागर महाराज बोराटे सर यांची कीर्तन सेवा पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा. https://youtu.be/yR0-uc19DHU  माळशिरस तालुक्यातील नातेपुते या ठिकाणी ह भ प सागर महाराज बोराटे सर यांचे निवासस्थान आहे. आपणास त्यांची कीर्तन सेवा हवी असेल तर खालील नंबर वरती संपर्क करा.मो. +91 77208 58282 किंवा ह भ प सागर महाराज बोराटे सर यांच्या निवासस्थान चा पत्ता!!  नातेपुते बोराटे वस्ती दहिगाव नातेपुते रोड बोराटे वस्ती